अनधिकृत इमारतीमध्ये मालमत्ता खरेदी करू नका, मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी इमारत अधिकृत आहे का ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरार पूर्व येथील मुख्य कार्यालयातील नगररचना विभागाकडून तपासून घ्या. Don't buy Property in an unauthorized Construction, before buying Property please verify the documents related to permission from Town Planning department at Vasai Virar City Municipal Corporation Head Office, Virar East

पाणीपट्टी बिल भरणासन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे क्लोजिंग करून सन २०२१-२२ चे बिले तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच कराचे देयके उपलब्ध होत आहे. Financial closing of FY 2020-21 is in progress, the bill of FY 2021-22 will be available at the Earliest.