01 Marriage Certificate Form
02 Assessment Certificate Form
03 No Dues Certificates Form
04 Zone Certificate Form
05 Birth Registration Form
06 Death Registraion Form
07 Fire NOC - Hospital Form
08 Fire NOC - Business Form
09 Transfer of Property By Sale
10 Transfer of Property By Nominee
11 Water Connection Form
12 Bhag Nakasha Form
Advertisement
notice_recr
Citizen to utilize service will have to register first on this site
नागरिकांना सदर सेवा वापरण्याकरिता प्रथम स्वतःला अधिकृत करावे.
Citizen will have to download application form and read required document details carefully
नागरिकांना ह्या वेब साईट वरून ज्या कामासाठी अर्ज करणे आहे, तो अर्ज प्रथम डाऊनलोड करून घेणे व अर्जासोबत लागणारी कागदपत्राची खात्री करुन घेणे.
Citizen will have to upload required documents. Document should be in PDF Format
अर्जासोबत लागणारी कागदपत्र पीडीएफ ह्या प्रकारात (१००० केबी) पर्यंत वेबसाईट वर जमा करणे आबश्यक आहे.
Citizen will have to pay Certificate charges online using Net Banking / Credit or Debit Card
प्रमाणपत्रासाठी महानगरपालिकेने आकारलेले दर नागरिकांना डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिग द्वारे भरणे आबश्यक आहे.
Unique application number will be used for further communication
सदर रक्कम भरल्यानंतर नागरिकांना अर्ज क्रमांक दिला जाईल. सदरचा अर्ज क्रमांक हा पुढील सर्व पत्रव्यवहार करता वापरण्यात येईल.
VVCMC will issue Appointment Date on RTS Site
महानगर पालिकेने अर्ज स्वीकारल्यावर, आवश्यकता असल्यास महानगरपालिका आपणास कागदपत्र तपासणीसाठी भेटीची वेळ ह्या वेबसाईट वर देईल.
Visit VVCMC with Original document for Verification and Collect Certificate
सदर वेळी आपण सर्व मूळ कागदपत्र घेऊन कागदपत्र तपासून घेऊन आपले प्रमाणपत्र घ्यावे.